Ajit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजन
HTML-код
- Опубликовано: 12 апр 2025
- #abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #marathinews #majhavision #ajitpawar
Ajit Pawar Majha Vision : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजन
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
कर्जमाफी कधी करणार दिलेल्या आश्वासन कधी पूर्ण करणार?
दादाच एक काम भारी आहे . ज्याची सता त्याच्या बरोबर
आमचा शेतकरी म्हणून दादाला एक प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी कधी काम करणारा
दादा काही गोष्टी रोख ठोक बोललात त्यामुळे तुम्हाला खुप खुप धन्यवाद
Excellent interview. Congrats मा. अजित दादा. उत्तम मुलाखत.
आदित्य ठाकरे नंतर खरा अभ्यासू नेता, जे देवेंद्र व एकनाथ ला बोलायला जमत नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दादा एक सांगा आज आपण अर्थमंत्री आहात.नेपाळी म्हणतो विरोधी पक्षातल्या आमदारांना निधी देऊ नये.खरतर जो आमदार ज्या मतदार संघातला आहे ज्या तेथिल जनतेने निवडून दिले आहे.त्या मतदार संघात जनतेची कामे करायला निधीतर पाहिजेच मग राणेची भुमिका तुम्हाला मान्य आहे का?
20 वर्ष पगार नाही शिक्षकाना टप्पा अनुदान द्या 😢😢😢😢 काय हसत आहेत दादा 😢😢😢20 वर्ष आपण प्रश्न मिटविला नाही 😢😢😢
शिक्षक जीव देत आहेत राज्यात 😢😢😢😢😢😢 वाटायला पाहिजे 😢20 वर्षापासून शिक्षकांचा प्रश्न मिटला नाही 😢😢😢
Dada ...
मला २०१० चे आधी चे काल best 👍 वाटत आहे...
माझी एक मांगनी आहे की ,,,,
परत २०१० आधी चे दिवस return आनावे....,!
ही नम्र विनंती आहे 😂😂🔥...
जय महाराष्ट्र 🔥...! दादा
अक्षय तायडे..!
दादा 60 हजार अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदान द्या अन्यथा शिक्षक क्षेत्रात महाराष्ट्र मागे जाईल
😢😢😢 आत्मदहन करणार शिक्षक 😢😢😢😢
अहो दादा शिक्षक जीव देत आहेत 😢😢😢😢 काय करीत आहात आपण 😢😢😢
दादा सारखा नेता महाराष्ट्राला लाभला हेच या राज्यच नशीब चांगल आहे, पण हा नेता कुजून चालला आहे, याचा उपयोग राज्याला होतं नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विहीरीचे अनुदान द्या आधी दोन दोन तिन तिन र्वष लागतात अर्थमंत्रीदादा मालाचे भाव पाच पाच र्वष वाढत नाही यावर बोला
संतोष देशमुख न्याय मिळाला
खूपच छान. ❤
दादा हे खर्या अर्थी दूर दर्शी😮❤धुरंधर मुरब्बी,,,, त्यांचे हात धरू शकनार नाही😮🎉
राज्यातील 60 हजार अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदान द्या दादा 😢😢😢 अन्यथा
लहान मुलांना गोष्ट सांगतात तसे बनवतो😮
Evm फेरफार कस केलं ते नाही सांगितलं😂
लाडकी बहिण योजना तेवढी पण क्रांतिकारी नाही की जनता एकतर्फी निवडून आणेल 😂😂
EV M जिंदाबाद 🎉
दादांची सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे रुपाली ताई
खूप जवळून ओळखतात दादांना
दादांच काम कस आणि कीती मोठं आहे हे फक्त तीच सांगु शकते
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला
दादा तुम्ही जाऊ द्या ; राहू द्या
Loksabhe cha khapar bar fodla dada 😎 like a boss
मॅडम बेसिक गोरगरीब लोकांचे
प्रश्न विचारत जा ..... लाचार नका बनू.... कटू आहे पण सत्य आहे
अरे व्हिजन आहे ना मग महाराष्ट्र साठी काय करणार आहे ते विचारा... विकास कामांच विचारा
शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करतो म्हणाला होता त्याचे काय झाले ते लोकांना माहिती देण्यात आली तर बरे होइल
दादा निवडणुकीत थोडी शिस्त महायुतीने लावुन घेतली असती तर पुढच्या वर्षी पर्यंत वाट पहायची वेळ आली नसती
एबीपी माझाला एक विनती आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत माझे व्हिजन हा जो कार्यक्रम तुम्ही करता तो बंद करा. कारण राजकिय नेत्यांचे व्हिजन हे महाराष्ट्राचे नसून स्वतःचे आहे.
🎉🎉 दादा 🎉🎉👏👏👏👏👏
हे बार केलं आपण सर्व मंत्र्यांचे व्हिजन माहिती करण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला....
EVM Krupa
गुटखा बंदी खरचं आहे का हा प्रश्न विचारायला हवा होता... बाकी तुमची सगळे scripted प्रश्न विचारायला तुम्हाला वेळ कमी पडला वाटत
Karj mafi ch kay
आधी धनंजय देशमुख परिवाराला न्याय दे नंतर बाता मार
एकच वादावाले जेव्हा लाडक्या बहिणींच्या प्रश्नावर मोघम स्वरुपाचे कचखाऊ उत्तर देतात तेव्हा किव येते @@आम्हि लाडक्या बहिणींना "अमुक अमुक"देऊ असे बोलले पण १५०० चे २१०० देऊ असे मात्र मुलाखतीत बोललेच नाहि
कर्जमाफी वर बोला
तस नाही दादा तो तुमचा विजय नाही हे तो विजय ईव्हीएम चा आहे
दादा आपण रोखठोक बोलता तर आपण एक असा निर्णय करायला का आपल्या सर्व आमदाराच्या नार्को चाचणी करायला का हा प्रश्न विचार
Foolish efforts of image cleaning... What a lovely and fabricated work... जनाची पण नाही आणि मनाची पण नाही
संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष नेत्यांच्या यादीत असले तरी मतदार संघाचे सोने करण्याची मानसिकता असलेला नेता बाकी सगळेच फक्त घरं भरायचे धंदे करण्यात नेते सक्रिय आहेत.
आधी अजित दादा आवडत नव्हते ..पण महायुती त आल्यापासून बरं वाटतंय😊
Dadanch career khup chan aahe
कर्ज मुक्त वर बोला दादा
मोदींनी आतापर्यंत एकही पत्रकार परिषद दिलेली नाही
70000 हजार कोटींवर बोला की
त्याच्यासाठी दादा तुम्ही काही पण खोटे आश्वासन देऊन टाकली सरकार आणण्यासाठी सत्तेसाठी काही पण दादा बरोबर
बीड येथे संविधान कायदा कुठे नेहुन ठेवला आहे हे ताजं प्रकरणं आहे पालकमंत्री म्हणून तुम्ही काय दिवे लावणार आहे हे जनता पाहत आहे.
दादा तुमच सरकार हे EVM सरकार आहे
खमक्या नेता तडकेफड उत्तर ✌️
गुलाबि रंग मागे पडला का?
लगेच आम्हि evm सेट karnyasati kami लागलो आणि त्यात safal zalo
E v m hatav
Karj mafi zali pahije
निकाल लावला गेला bjp ne
सरकारने फुकट्या योजना आणून राज्याचा विकास थांबून लोकांना आळसी बनवू नये महाराष्ट्र राज्यातील बेकारी महागाई. आरोग्यदायी सुविधा दळणवळण व्यवस्था शैक्षणिक व्यवस्था नागरीक सुरक्षा कार्यालयातील नागरीकांचे माफक दरात आणि त्वरित होणेचे धोरण राबविले पाहिजे.
😅
पुढे काय दिवे लावणार दादा ते पण सांगा ना ओ
लुटून 70 हजार
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या यांचा एक ही उमेदवार येणार नाही
We are not talking about of vision Maharashtra.
अतिशय हुशार नेता👍🏻
Kiti dhadant khote bol to ha manus. Sattesathi kahipan kartil he loka
अत्यंत चांगला नेता 🙏🏼🙏🏼👍🏼👍🏼👏🏼👏🏼💐💐
Ek anchor fakt hmm hmm karto n dusra prashnan var prashna vicharta, kharaj patrakarita meli ka. Aditya takrechi mulakhat baghavi farak janvel. 😅
Ajit dada mhana anchor
Rahu dya Beed mdhe bghitla kai kela te😂
70hajar kotich kay
अण्णाभाऊ साठेंनी कधी राज्य केलं😂😂😂😂
he sagle ek mad che mani aahe.mala hjancha ek case mahit aahe ek gov employ la job varun kadle karan tyacha var case chalu aahe ani te employ jel madhe 25 divas hota, te bahar alya var tyani ajitdada cha spport gheyun job la join zhala aahe,, ajitdadani ni tya employ cha varcha adhikaryala sangitle court bhari aahe ya amchi sarkar tyla job var ghya ami baghun ghyein court amchya khali aaahe amchi sarkar aahe amhi je bolel tech honar,,
चाकण कर
लुटून 70 हजार
E v m hatav
E v m hatav
E v m hatav
E v m hatav